इयत्ता ८ वी पाठ्यपुस्तके

Description

प्राथमिक शिक्षणाकडून माध्यमिक शिक्षणाकडे जाताना इयत्ता ८ वीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असते. 'घरचा अभ्यास' ॲपच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाच्या 'ई-बालभारती' (e-balbharati) या अधिकृत उपक्रमांतर्गत इयत्ता ८ वीची सर्व पाठ्यपुस्तके डिजिटल स्वरूपात मोफत उपलब्ध करून देत आहोत.

आता गणित, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल आणि सर्व भाषांची अधिकृत पुस्तके मिळवणे झाले आहे अगदी सोपे. ई-बालभारतीद्वारे प्रकाशित ही पुस्तके मराठी, इंग्रजी आणि सेमी-इंग्रजी अशा सर्व माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत. स्कॉलरशिप परीक्षा असो किंवा शालेय परीक्षा, या अधिकृत पुस्तकांच्या साहाय्याने विद्यार्थी आपला पाया भक्कम करू शकतात.

Loading...